जीवनाच्या पलीकडे...

We and our own mindset.

Originally published in mr
❤️ 0
💬 0
👁 607
Deepali sanotia
Deepali sanotia 09 Aug, 2021 | 0 mins read

जीवनाच्या पलीकडे पण एक जीवन असतं!

त्या जीवनांत फक्त आतले आम्हीच असतो

सोबत कोणी पण नसतं

जीवनाच्या पलीकडे पण एक जीवन असतं!


स्वतःचे खरं काय आणि खोटं काय

ते फक्त आम्हांलाच कळत असतं

जीवनाच्या पलीकडे पण एक जीवन असतं!


जगाला आम्ही नेहमी वेगळेच सापडतो

आतलं आमच्या कोणाला पण दिसत नसतं

जीवनाच्या पलीकडे पण एक जीवन असतं!


दोन समानांतर आम्ही आतले आणि बाहेरचे

एका मेकान्चे हातं धरूनच पळत असतो

लोकांना कसं कळत नसतं

जीवनाच्या पलीकडे पण एक जीवन असतं!


दीपाली सनोटीया


0 likes

Support Deepali sanotia

Please login to support the author.

Published By

Deepali sanotia

deepalisanotia

Comments

Appreciate the author by telling what you feel about the post 💓

Please Login or Create a free account to comment.